पिशी डाकिनी संस्कृतमग्ना (कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या पिशी मावशीच्या काही कवितांचा संस्कृत भावानुवाद)

मांडणीसाठी विशेष आभार: संहिता-अदिती जोशी
स्वीय प्रस्तावना
कितेक दशकांच्या झोपेतुन,बहुदशकानां गभीर शयना-
पिशी मावशी जागी झाली,दुत्थिता हि डाकिनी पिशी सा।
जागी होऊन हर्षोन्मीलितमृतयोन्यामप्यमृततत्त्वा-
रसिक-हृदातून पिंगा घाली।।१।।दमृतवाण्या पुनर्मिलति सा।।
.
अफाट प्रतिभेच्या अर'विन्दा'-शोभनार’विन्दा’कार-चितौ
-तुनी प्रकटली 'कृत्ये'मधुनी,‘कृत्या’यामाविर्भूतेयम्।
आज पुन्हा संजीवन लाभुनपुन: प्रकटिता मत्त: खलु
डोकावित ही अधून-मधुनी ।।२।।सिसृक्षा-संजीविनिकलितेयम्।।
.
मात्र टिकोनी आहे बर कापरन्तु रसिका जानन्तु च यत्-
तिचा तोच तो खट्याळ नखरा!अद्याप्येव तथैवात्यक्ता:।
प्राकृतातुनी संस्कृत होऊनबाल्यास्पद-लीलास्तस्यास्ता:
पुन्हा तोच आनंद दे खरा।।३।।संस्कृतायिता: प्राकृतमत्ता:।।पिशीमावशीच्या पोथ्यापिशी डाकिन्या: पांडूलिप्यध्ययनम्
मध्याह्नीच्या नंतर रात्रीसायंकाले रात्रावथवा-
मावळल्यावर चंद्र कधीही,पीयूषांशौ क्वचिदस्तमिते
पिशी मावशी चष्मा घालूनउपलोचनधृक्पिशी डाकिनी
जुन्यापुराण्या पोथ्या पाहीपाण्डूलिप्यध्ययने रमते।
.
रोज वाचते वेताळविजय'वेताल-विजयकथां' पठति सा
अन् 'भस्मासूरप्रताप' नंतर,भस्मासुरप्रतापं पठति
कधी भयासुरमाहात्म्य, आणिक,क्वचित्पठति रावणलीला: सा
'रावणलीला' वेळ असे तरभयासुरस्य माहात्म्यं पठति।
.
त्यातील पहिल्या पोथीवरतीतस्या प्राचीनतमे ग्रन्थे
जुन्यापुराणी कवटी असते,'पेपरवेट'वद्धि तत्स्थं तत्
पेपरवेटच म्हणाल, ते पणसहस्रवर्षीयं नृ-कपालं
अंधारातून खुदकन हसतेघोरे तमसि च हसति सुविकटं।।
.
अंधारातील कोनाड्यातूनघोरतमसि सा पिशी मातृका
पिशी मावशी रापत राहे,ग्रंथान्वेषणकार्यरता स्यात्,
जवळपास ती आल्यानंतर,‘अत्रायमहं’ पुस्तकं तदा,
पोथी म्हणते इथेच आहेवदति हि भयदं चान्यत्किं स्यात्।।
.
डोळे बघती खूप खोलसे,लोलायितौ पुटन्तौ ओष्ठौ;
ओघळलेले ओठ हालती,गभीर नेत्राभ्यां तद् पठनम्
उच्चाराविण चाळे वाचननाट्यमनुच्चारितपठनस्य
आणिक डुलणे मागे-पुढतीतनुरपि तद्दोलायितमखिलम्।।
.
पिशी मावशी चष्मा घालुनउपलोचनधृक्पिशीमातृका
पोथी वाचे, अंधाराचाआरात्रिदिनं पठति पुस्तकम्,
तिला न होतो त्रास कधीहीज्ञानतेजसि च तस्मिन् तस्या-
त्या चष्म्याला कसल्या काचा?उपनेत्रं खलु काचविहीनम्।।पिशीमावशीचे घर पिशी डाकिन्या: गृहम्


मसणवटीच्या राईमध्येश्मशानमार्गे वृक्षवेष्टिते-
पडक्या घुमटीच्या वाटेवर,दग्धमृतस्तटाके गूढं|
भेंडवताच्या डोहापाशीभग्नगृहस्य समीपे वीथौ
पिशीमावशीचे आहे घरपिशिडाकिन्या: गृहं निगूढं|।
.
पिशी मावशीच्या पायाशी'पिशिडाकिन्या अभितश्चैक:
मनीमांजरी दिसेल काळीकृष्ण-बिडाल: सदाऽहिंसक:
ती न कधीही खाते उंदिरअमूषकान्न: केवलं क्वचित्
फक्त खातसे सफेद पालीबुभूक्षितेऽत्ति च श्वेतगोधिक:||
.
दिसेल दारावरी पिंजराद्वारे पश्यतु शुकपंजरस्थ-
पिंजऱ्यात ना दिसेल राघूकाकस्तत्राहो न शुकस्तत्
परंतु त्यातून एक कावळामंजुलस्वरे हसति स “ख्यू:...ख्यू:”
हसेल ख्ये ख्ये आणिक खू खूतथा विकटलीलासु विपश्चित्||
.
पिशी मावशी म्हणते त्यालापिशी वदति,”भो काकम्भट्ट
"काकंभडजी भोगा आताकर्मफलं च भुनक्तु ह्यभिन्नम्,
पुन्हा दक्षिणा मिळण्यासाठीदक्षिणेप्सया सेवितं खलु,
श्राद्धाचेही पुन्हा जेवता?"त्वयाऽपवित्रं तच्छ्राद्धान्नम्||
.
आणि मनीला कैसे म्हणतेपिशी पृच्छति च कृष्णबिडालम्-;
''या मनुताई कशास वळवळ?अपि तेऽसह्यं बिडालजन्म|
चोरलात ना कंठा मागे,कुतस्त्वया तद्विहितं पूर्वं
आता भोगा; हे त्याचे फळ"दोषास्पदं हि चौर्यं कर्म||
.
पिशी मावशी एकलकोंडीपिशी वसति सा एकाकिनी खलु
तिच्या घरी ना नोकरचाकरगृहं च तस्या: चित्रमभृत्यम्,
मुसळे देती कांडून पोहेअहो कुत: पिष्टं, चित्रं तत्-
जाते दळते पीठ भराभरमुसलं करोति कंडनकृत्यम् ||

Comments

  1. संस्कृतायिता रम्या पिशी डाकिनी!!!������

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्रीमद्वडापावरेसिपी-दशकम्|

फेसबुकावर टगे-सोयरे